Raj Thackeray: राज ठाकरेंविरोधात निघालं अजामिनपात्र अटक वॉरंट; 'या' प्रकरणात कोर्टात लावावी लागणार हजेरी

Maharashtra Navanirman Sena: पुन्हा एकदा सहा वर्षानंतर राज ठाकरे यांना निलंगा न्यायालयात हजर रहावेच लागणार आहे.
Raj Thackeray: राज ठाकरेंविरोधात निघालं अजामिनपात्र अटक वॉरंट; 'या' प्रकरणात कोर्टात लावावी लागणार हजेरी
Updated on

Latest Latur News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज श्रीकांत ठाकरे यांना निलंगा येथील दुसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी शुक्रवारी ता. ३० रोजी (नाॕनबेलेबल) पकड वाॕरंट जारी केल्याने पुन्हा एकदा निलंगा न्यायालयात हजर रहावे लागणार आहे.

यापूर्वी ते निलंगा न्यायालयात हजर झाले होते. तत्कालीन मनसे कार्यकर्त्यांकडून महामंडळाच्या बसगाडीची जाळपोळ तोडफोड केल्याप्रकरणी ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.