Jayakwadi Dam: जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघजले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

Latest Sambhajinagar News: धरणातुन गोदापात्रात पाणी सोडण्याची ही दुसरी वेळ असुन धरण सद्यस्थिती मध्ये शंभर टक्के भरले आहे.
sambhajinagar news 22 gates of paithan  Jayakwadi Dam opened  Alert citizens marathwada
sambhajinagar news 22 gates of paithan Jayakwadi Dam opened Alert citizens marathwadasakal
Updated on

Latest Paithan News: येथील मराठवाड्यासाठी वरदान ठरलेल्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणाचे पुन्हा दुसऱ्यांदा बुधवारी (ता.२५) १८ दरवाजे उघडुन गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

दरवाजा द्वारे ९ हजार ४३२ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. यंदाच्या पावसाळ्यात मृत साठ्यात गेलेल्या या धरणातुन गोदापात्रात पाणी सोडण्याची ही दुसरी वेळ असुन धरण सद्यस्थिती मध्ये शंभर टक्के भरले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.