Dhananjay Munde: राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांनी परळीमधील आपली जमीन लुबाडली, असा आरोप सारंगी प्रवीण महाजन यांनी केला आहे. भाजप नेत्याच्या मध्यस्थीने ही फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केलीय. त्यामुळे सारंगी महाजन यांनी कोर्टामध्ये धाव घेतली आहे.