हिंगोली: जिल्ह्यातील हट्टा पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात दुकानावर वस्तू खरेदीसाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा दुकानदारानेच विनयभंग केल्याची घटना घडली असून हट्टा पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. पाच) रात्री गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.