Hingoli Crime : विद्यार्थ्याला जीव देण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

Hingoli Crime : हिंगोली शहरातील एका क्लासेसमध्ये विद्यार्थ्याला धमक्यांमुळे आत्महत्या करावी लागली. त्याच्यावर मानसिक त्रास करणाऱ्या शिक्षकांसह तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Hingoli Crime
Hingoli Crimesakal
Updated on

हिंगोली : क्लासेसमधील मुलीसोबत असलेले संबंध इतर मुलांना का सांगितले? या कारणावरून क्लासेसच्या शिक्षकासह तिघांनी दिलेल्या धमक्यांमुळे विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरून हिंगोली शहर पोलिसांनी तिघांवर शुक्रवारी (ता. १५) रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.