Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : तारा भवाळकर यांची संमेलनाध्यक्षपदी निवड

Latest Marathi News: तारा भवाळकर यांचे नाव संमेलनाध्यक्ष म्हणून निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : तारा भवाळकर यांची संमेलनाध्यक्षपदी निवड
Updated on

Latest Latur News: दिल्ली येथे होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ख्यातनाम लेखिका तारा भवाळकर यांची निवड झाली आहे. यानिमित्ताने अनेक वर्षांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान लेखिकेला मिळाला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा थोड्याच वेळात पुणे येथे होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.