Tembhurni News : गाव असावे तर असं! लोकवर्गणीतून शेतकऱ्यांनी बनविला तीन किलोमीटर पानंद रस्ता

कोणत्याही राजकीय पुढार्‍याची मदत न घेता शंभर शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन लोकवर्गणीतून बनविला तीन किलोमीटरचा रस्ता.
Tembhurni Panand Road
Tembhurni Panand Roadsakal
Updated on

टेंभुर्णी - शेतात जाणाऱ्या रस्त्याची झालेली दयनीय अवस्था पाहता वारंवार मागणी करूनही प्रशासकीय यंत्रणा व राजकीय पुढाऱ्यांकडून पानंद रस्त्याची दखल घेतली गेली नसल्याने जवळपास शंभर शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन लोकवर्गणीतून तीन किलोमीटर रस्त्याचे काम सुरू केले. विशेष म्हणजे या रस्त्यासाठी कोणत्याही राजकीय पुढार्‍याची मदत घ्यायची नाही असा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.