Kej Crime : धारधार शस्त्रासह तिन दरोडेखोर पोलीसांच्या ताब्यात; दोघे पसार तर पाच जणांविरोधात पोलीसात गुन्हा दाखल

रात्रीच्या वेळी आकाशात फिरणाऱ्या ड्रोनमुळे ग्रामस्थ झाले सतर्क; दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना कानडीमाळी ग्रामस्थांनी दिला चोप.
Robbers Vehicle
Robbers Vehiclesakal
Updated on

केज - रात्रीच्या वेळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना वाहनासह पकडून चोप देऊन पोलीसांच्या ताब्यात दिल्याची घटना गुरुवारी (ता. ०५) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कानडीमाळी येथे घडली. या प्रकरणी पाच जणांविरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.