Udgir Crime: उदगीरात कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड; दोन पिडीत महीलांची सुटका

Latur Crime: ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.
Udgir Crime: उदगीरात कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड; दोन पिडीत महीलांची सुटका
Updated on

Latest Crime News: देगलूर रोड परिसरात असलेल्या एका मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या कुंटणखान्यावर बुधवारी (ता.२) दुपारी पावणेचार वाजता लातूर पोलिसांनी धाड टाकुन तीन आरोपींवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.

याबाबत ग्रामीण पोलीस सूत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, देगलूर रोडवरील सोनवणे पेट्रोल पंपाजवळ पिटर इंग्लंड शर्ट दुकानाच्या वरच्या मजल्यावर बेला स्पा अँड मसाज सेंटर या नावाने नव्या अनेक दिवसापासून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून बुधवारी लातूर दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत असलेले आयुब शेख यांनी ग्रामीण पोलिसांच्या मदतीने पावणे चार वाजेच्या दरम्यान या मसाज सेंटरवर धाड टाकली.

Udgir Crime: उदगीरात कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड; दोन पिडीत महीलांची सुटका
Udgir : राष्ट्रपतीच्या हेलीपॅडची हेलिकॉप्टर द्वारे चाचणी ; राष्ट्रपतींच्या दौऱ्यादिवशी ६०० बसेसचे नियोजन
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.