Washi News : पोळा सणा अगोदर विजेची तार अंगावर पडल्याने बैल जोडीचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

ऊसाच्या शेतात मशागतीचे काम सुरु असताना बैलांच्या अंगावर विजेची तार पडून दोन बैलाचा जागीच मृत्यू झाला.
electric wires falling
electric wires fallingsakal
Updated on

वाशी - ऊसाच्या शेतात मशागतीचे काम सुरु असताना बैलांच्या अंगावर विजेची तार पडून दोन बैलाचा जागीच मृत्यू झाला. शेतकरी बलभिम तुकाराम उंदरे (वय-५० वर्ष) हे जखमी झाल्याची घटना शनिवार (ता. ३१) शहरातील उंदरे वस्ती वरखडी परिसरात सकाळी अकरा वाजणेच्या सुमारास घडली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.