Dhananjay Munde : देशाचे काही उच्चपदस्थ नेते माझा पराभव करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

बागझरी येथील दत्त मंदिराचे दर्शन घेऊन धनंजय मुंडे यांनी केला प्रचाराचा शुभारंभ.
Dhananjay Munde
Dhananjay Mundesakal
Updated on

परळी वैजनाथ - देशाचे काही उच्चपदस्थ नेते माझा पराभव करण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना येणाऱ्या २० नोहेंबर रोजी मतदानातून दाखवून द्या, असे धनंजय मुंडे म्हणाले. पट्टीवडगाव जिल्हा परिषद गटातील बागझरी येथील दत्त मंदिरात दर्शन घेऊन आरती करत शुक्रवारी (ता. १८) धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा शुभारंभ केला आहे. त्यावेळी बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.