Beed Accident : आजारी पत्नीला उपचारासाठी घेऊन जाताना काळाचा घाला दूध टॅंकरच्या धडकेत पत्नी ठार, पती जखमी

तालुक्यातील लिंबोडी येथील महादेव केराजी आंधळे हे पत्नी सुक्षला या आजारी असल्याने त्यांना कडा येथील दवाखान्यात उपचारासाठी दुचाकीने (क्र. एमएच २३ बीई ६०१०) घेऊन गेले होते.
Beed Accident : आजारी पत्नीला उपचारासाठी घेऊन जाताना काळाचा घाला दूध टॅंकरच्या धडकेत पत्नी ठार, पती जखमी
Beed Accident : आजारी पत्नीला उपचारासाठी घेऊन जाताना काळाचा घाला दूध टॅंकरच्या धडकेत पत्नी ठार, पती जखमीsakal
Updated on

आष्टी : आजारी पत्नीला उपचारासाठी दुचाकीवर घेऊन गेलेल्या दांपत्याच्या दुचाकीला दुधाच्या टॅंकरने उडविले. या अपघातात पत्नी जागीच ठार, तर पती गंभीर जखमी झाला. तालुक्यातील कडा येथे गुरुवारी (ता. पाच) सकाळी ११ च्या सुमारास हा अपघात झाला. सुक्षला महादेव आंधळे (वय ६५ वर्षे) असे मृतेचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.