Yermala News : 'माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पिक पेरा

२०२४ च्या खरिप हंगामासाठी ई-पीक पाहणी करण्यास एक ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे.
tahsildar Hemant Dhokale
tahsildar Hemant Dhokalesakal
Updated on

येरमाळा - कळंब तालुक्‍यातील सर्व शेतकरी बांधवाना कळविण्‍यात येते की, २०२४ च्या खरिप हंगामासाठी ई-पीक पाहणी करण्यास एक ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत शेतकरी स्तरावर पीक पाहणी करता येणार आहे. सदरील ई-पीक पाहणी केल्‍यास शासनाच्‍या विविध योजनाचा फायदा घेण्‍यासाठी आवश्‍यक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.