धक्कादायक! मुंबईतील 16 वर्षीय तरुणीवर पाँडेचेरीमध्ये सामुहिक अत्याचार, आधी रिक्षाचालक नंतर 4 पर्यटकांनी घडवलं कृत्य

Mumbai Crime: मुंबईतील 16 वर्षीय तरुणी कुटुंबासह पाँडेचेरी फिरण्यास गेली होती. त्यानंतर तिथे ती अचानक बेपत्ता झाली. तिथे ऑटोचालक नंतर 4 पर्यटकांनी तिच्यावर अत्याचार केला आहे.
Abused
minor girl abuse crime registered against youth in ulhasnagar crime newssakal
Updated on

मुंबईतील एका 16 वर्षांच्या मुलीसोबत पाँडेचेरीच्या समुद्रकिनाऱ्यावर एक धक्कादायक घटना घडली आहे. दिवाळीसाठी पाँडेचेरी येथे कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेलेली मुलगी दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिचा शोध घेण्यात आला. ती पाँडेचेरीच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडली. मात्र तिची स्थिती पाहताच सर्वांनाच धक्का बसला. यामुळे खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.