Hit And Run : 'हिट अँड रन' घटनेत दुचाकीवर मागे बसलेल्याचा तरुणाचा जागेवरच मृत्यू; दहिसर येथील एक्सप्रेसवेवरील प्रकार

Dahisar road accident: Youth killed in Western Expressway collision : पुणे मुंबई सारख्या शहरातील हिट अँड रन च्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीयेत.
Hit and Run case
Mumbai Hit And Runsakal
Updated on

पुणे मुंबई सारख्या शहरातील हिट अँड रन च्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. मुंबईच्या दहिसर येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर पुन्हा एकदा 'हिट अँड रन'ची घटना उघडकीस आली आहे. या दुर्घटनेत एका दुचाकीला वेगवान कारने धडक दिल्यामुळे सतरा वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.