Ganpati Visarjan 2024 : ४० डीसीपी अन् ५० एसीपी... मुंबईत बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी २३,४०० पोलिस राहाणार तैनात

Security arrangements for Ganpati Visarjan procession in Mumbai : राज्यात यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान येत्या दोन दिवसांनंतर १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन केले जाणार आहे
Ganpati Visarjan procession in Mumbai
Ganpati Visarjan procession in Mumbai
Updated on

राज्यात यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान येत्या दोन दिवसांनंतर १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन केले जाणार आहे. यादिवशी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यांवर उतरतात. यापार्श्वभूमीवर यंदाच्या गणेश विसर्जनासाठी मुंबई पोलिस सज्ज झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.