Ulhasngar: उल्हासनगर महानगरपालिकेच्या 4 शाळांना मिळणार आदर्श लूक, आयुक्त विकास ढाकणे यांचा संकल्प

Latest marathi News: धर्तीवर आयुक्त विकास ढाकणे यांनी शाळांचा कायापालट करण्याचा संकल्प केला आहे.
Ulhasngar: उल्हासनगर महानगरपालिकेच्या 4 शाळांना मिळणार आदर्श लूक, आयुक्त विकास ढाकणे यांचा संकल्प
Updated on

Latest Maharasthra News: पुण्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून ओळख निर्माण करणारे विकास ढाकणे यांनी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त पदाचा पदभार हाती घेतल्यावर त्यांनी शाळांमध्ये शैक्षणिक क्रांती करून दाखवण्याचा निर्णय हाती घेतला आहे.त्यासाठी ढाकणे यांनी शाळांची पाहणी केल्यावर 4 शाळांना आदर्श लूक देण्याचा आणि इंग्रजी व सिबीएससी बोर्डाची प्रत्येकी एक शाळा सुरू करण्याचा संकल्प केला आहे.

दिल्ली आणि महाराष्ट्रातील काही शहरामधील महानगरपालिकेच्या शाळांनी कात टाकल्याने गोरगरीब पालकांचे मतपरिवर्तन होऊ लागले आहे.त्यांनी खाजगी शाळांऐवजी मुलांना पालिकेच्या शाळेमध्ये पाठवण्यास सुरवात केली आहे.त्याच धर्तीवर आयुक्त विकास ढाकणे यांनी शाळांचा कायापालट करण्याचा संकल्प केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.