Kalyan Dombivali: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीतून ४० जण तडीपार

Kalyan Dombivali: बाजारपेठ, विष्णूनगर आणि खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ७९ लाख ३० हजार २०० रुपयांची रक्कम जप्त केली आहे
Kalyan Dombivali: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीतून ४० जण तडीपार
Updated on

Latest Pune News: पोलिसांच्या रेकॉर्डवरील ४० जणांना कल्याण-डोंबिवली शहरातून तडीपार करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आठ पोलिस ठाणेअंतर्गत ही कारवाई केल्याची माहिती कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.

कल्याण पोलिस परिमंडळ तीनच्या अंतर्गत खडकपाडा, बाजारपेठ, महात्मा फुले चौक, टिळकनगर, विष्णूनगर, मानपाडा, रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून परवानाधारक एक हजार ३६७ पैकी एक हजार १९२ अग्निशस्त्रे जप्त केली आहेत.

Kalyan Dombivali: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीतून ४० जण तडीपार
Kalyan Dombivali : कल्याण डोंबिवली येथे महिलांसाठी दामिनी आणि छेडछाड विरोधी पथके नियुक्त
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.