Lok Sabha Election 2024 : आयएएस अधिकारी अभिषेक टालेंच्या 84 वर्षीय वयोवृद्ध आजीनं केलं मतदान

त्यांनी मी मतदान केले असून तुम्हीही मतदान करून लोकशाहीला निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले आहे.
Lok Sabha Election 2024 : आयएएस अधिकारी अभिषेक टालेंच्या 84 वर्षीय वयोवृद्ध आजीनं केलं मतदान
Updated on

उल्हासनगर : नुकतीच यूपीएससी परीक्षेत आयएएस अधिकारी पदाचा दर्जा मिळालेले अभिषेक टाले यांची 84 वयोवृद्ध आजी सुमित्रा नामदेवराव टाले यांनी आज मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी मी मतदान केले असून तुम्हीही मतदान करून लोकशाहीला निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले आहे.

अंबरनाथ विधानसभा मतदार संघात उल्हासनगरातील कॅम्प नंबर 5 चा संपूर्ण आणि कॅम्प नंबर 4 चा काही भागाचा समावेश आहे. त्यात कॅम्प नंबर 4 मधील सुभाष टेकडी कानसई रोड परिसरात राहणाऱ्या 84 वर्षीय सुमित्रा टाले यांनी तक्षशिला शाळेवरील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. त्या आयएएस अधिकारी अभिषेक टाले यांच्या आजी आणि पीआरपी चे माजी नगरसेवक प्रमोद टाले यांच्या मातोश्री आहेत.

Lok Sabha Election 2024 : आयएएस अधिकारी अभिषेक टालेंच्या 84 वर्षीय वयोवृद्ध आजीनं केलं मतदान
Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.