Latest Mumbai News: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान आणि त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा-महाविद्यालयांना १८ ते २० नोव्हेंबर अशी तीन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या सुट्टीचा आदेश शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी जारी केला आहे.
राज्यातील सरकारी, अनुदानित आदी शाळांतील बहुतांश शिक्षक हे निवडणुकीच्या कामकाजात निवडणूक कर्तव्यावर आहेत. यामुळे ज्या शाळेचे अधिकाधिक शिक्षक हे या कामकाजात आहेत.