Accident: मुंबई-गुजरात महामार्गावर चिंचपाडा गावात बुधवारी (ता. १६) दुपारी तीन वाजता अपघात घडला. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवर ट्रकने कारला धडक दिली. .Mumbai-Goa Highway: दिल्ली-मुंबई 'एक्स्प्रेस वे' झाला खराब; केंद्र सरकारनं उगारला कारवाईचा बडगा! महाराष्ट्रात कधी होणार कारवाई?.गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला धडक दिली. या अपघाताने ट्रक (एमएच ४८ सीएन ७३९९) वरील लोखंडी बॉयलर टाकी समोरील मार्गिकेवरून येणाऱ्या कार (जीजे ०५ सीडब्ल्यू २८०५) वर पडली.या अपघातात कार चालक मोहंमद नासिर अब्दुल रसीद (वय २९ वर्षे, रा. सुरत, गुजरात) यांना किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर महामार्ग पोलिस, तसेच कासा पोलिस घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. महामार्गावर सध्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, कंत्राटदाराकडून कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा उपाययोजना अथवा सूचनाफलक लावले जात नसल्यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे..Mumbai-Goa Highway Update: परतीच्या प्रवासातही ट्रॅफिकचे विघ्न, चाकरमान्यांचे हाल संपेना! मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड कोंडी.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.