माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 18 पैकी चार आरोपींना 25 लाख रुपये, कार, फ्लॅट आणि दुबईला जाण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यांच्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला. हत्येचा कट रचल्याप्रकरणी शहर गुन्हे शाखेने बुधवारी पुण्यातील दोन रहिवाशांना अटक केली आहे.