१.७५ कोटींमध्ये केली तडजोड, बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यासाठी आरोपी अन् पीडितेला २ लाखांचा दंड! कोर्टाचा दणका

Accused and Victim Fined ₹2 Lakh for Case Withdrawal; Amount to Benefit Soldiers' Families : उच्च न्यायालयाने दोघांना आदेश दिला आहे की, दंडाची रक्कम जखमी झालेल्या किंवा शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी असलेल्या कल्याण निधीत जमा करावी.
Bombay High Court imposes fines on both parties, directs donation to martyr welfare fund, and warns of case reopening if payment isn’t made.
Bombay High Court imposes fines on both parties, directs donation to martyr welfare fund, and warns of case reopening if payment isn’t made.esakal
Updated on

मुंबई: बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यासाठी आलेल्या आरोपी आणि पीडितेवर उच्च न्यायालयाने प्रत्येकी २ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हे प्रकरण न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावण्यात आले होते. न्यायालयाने पीडित आणि आरोपीमध्ये न्यायालयाबाहेर झालेल्या तडजोडीची दखल घेत गुन्हा रद्द करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्याचवेळी दोघांनाही प्रत्येकी २ लाख रुपयांचा दंड ठोठावला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.