विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महायुतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात असलेल्या नाराजीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितले की, महायुतीतील काही नेत्यांकडून अजित पवारांविरोधात होणाऱ्या वक्तव्यांचा परिणाम महायुतीवर होत आहे.