चैत्यभूमीवर अस्वच्छता दिसल्याने अजित पवार संतापले; अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६७ वा महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येत आहेत.
uncleanliness at Chaityabhoomi
uncleanliness at Chaityabhoomi
Updated on

मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६७ वा महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळीच चैत्यभूमीवर हजेरी लावली. यावेळी चैत्यभूमीवरील अस्वच्छता पाहून उपमुख्यमंत्री संतापल्याचं पाहायला मिळालं. यासंबंधी त्यांधी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या आहेत.

अजित पवार यांना व्हुईग गॅलरीमध्ये अस्वच्छता निदर्शनास आली. यावरुन ते काहीसे संतापले. सकाळी लवकर कार्यक्रमस्थळी येऊन अजित पवार यांनी पाहणी केली. यावेळी त्यांना प्रेक्षक गॅलरीत अस्वच्छता दिसली.

यासंबंधी त्यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. महामानवाला अभिवादन करण्यासाठी हजारो लोक दादर येथे येऊ लागले आहेत. (Ajit Pawar was enraged by the sight of uncleanliness at Chaityabhoomi dadar Instructions given to authorities)

uncleanliness at Chaityabhoomi
चैत्यभूमी स्वच्छ करून युवकांचा स्वच्छतेचा संदेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील चैत्यभूमीवर येणार आहेत. तसेच राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येणार आहेत. शिक्षण मंत्री दिपक केसरकर चैत्यभूमीवर आले आहेत. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि इतर अधिकारी चैत्यूभमीवर हजर आहेत. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()