Sanjay raut on Badlapur Crime latest Updates in Marathi: बदलापूर लैंगिक शोषणातीत मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. पोलिसांच्या मते पहिला हल्ला पोलिसांवर अक्षयने केला. त्यानंतर स्वरक्षणासाठी पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला. मात्र या एन्काऊंटर विरोधात संशय व्यक्त करत आहे . अशातच संजय राऊत यांनी एक ट्विट करत आपला मुद्दा मांडला आहे.(Sanjay raut on Akshay Shinde Encounter)