Amit Shah: शिंदे फडणवीसांच्या काळात राज्यात कोणकोणती काम झाली? अमित शहांनी यादीच वाचून दाखवली

Mumbai: भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शहा यांनी मंगळवारी घाटकोपर आणि बोरिवलीत सभा घेतल्या.
Amit Shah: शिंदे फडणवीसांच्या काळात राज्यात कोणकोणती काम झाली? अमित शहांनी यादीच वाचून दाखवली
Updated on

Mumbai: एकदा दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे भान भाजपकडे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आश्वासन म्हणजे काळ्या दगडावरची रेघ असते.

परंतु कुटुंबाचे भले करण्यात रमलेली महाविकास आघाडी विकासाकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शहा यांनी मंगळवारी घाटकोपर आणि बोरिवलीत सभा घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते.

Amit Shah: शिंदे फडणवीसांच्या काळात राज्यात कोणकोणती काम झाली? अमित शहांनी यादीच वाचून दाखवली
Amit Shah : झारखंडमध्ये भाजपची सत्ता आल्यास घुसखोरांना हुसकावून लावू

मुंबईत केंद्र आणि राज्य सरकारने सुरू केलेले प्रकल्प येत्या दोन वर्षांत मुंबईचे चित्र बदलतील. उद्धव ठाकरे यांना विकासात नाही, तर स्थगिती आणण्यात रस आहे. नागरिकांची स्वप्ने प्रत्यक्षात आणायचे असेल, तर भाजप उमेदवारांना विजयी करा. प्रत्यक्षात येणारी आश्वासनेच आम्ही दिले आहे.

Amit Shah: शिंदे फडणवीसांच्या काळात राज्यात कोणकोणती काम झाली? अमित शहांनी यादीच वाचून दाखवली
Amit Shah : शिंदे, अजित पवारांशी शहा यांची चर्चा

काँग्रेसला प्रत्यक्षात न येणारी आश्वासने द्यायची सवय लागली आहे. काँग्रेसने जिंकलेल्या तिन्ही राज्यांमध्ये कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही, अशी टीका शहा यांनी यावेळी केली. रात्री उशिरापर्यंत अमित शहा यांनी सभा संपल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांशी चर्चा केली. या चर्चेत त्यांनी मतदारसंघांचा आढावा घेतला. राज्यातील मतदारसंघांमध्ये वातावरण काय आहे, याबद्दलही त्यांनी सविस्तर चर्चा केली.
----

Amit Shah: शिंदे फडणवीसांच्या काळात राज्यात कोणकोणती काम झाली? अमित शहांनी यादीच वाचून दाखवली
Amit Shah : राज्यघटनेची दाखवलेली प्रत खोटी...गृहमंत्री अमित शहा यांची राहुल गांधी यांच्यावर टीका

काँग्रेसची निष्क्रियता मोदींनी दूर केली

काँग्रेस सरकारच्या काळातील निष्क्रियता दूर करण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. विकासाबरोबरच सुरक्षेचे प्रश्न सरकार उत्तमरीत्या हाताळत आहे. महाराष्ट्रात केवळ घराणेशाहीला प्रोत्साहन देण्यात काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष रमला आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्या काळात अटल सेतू, कोस्टल रोड, बुलेट ट्रेनचे काम, ग्रामीण भागातील जलपुरवठा आदी अनेक कामे झाली, असे शहा यांनी यावेळी म्हटले.

Amit Shah: शिंदे फडणवीसांच्या काळात राज्यात कोणकोणती काम झाली? अमित शहांनी यादीच वाचून दाखवली
Amit Shah : शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राला काय दिले? अमित शहा यांचा सवाल; जनतेला जाब विचारण्याचे आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.