Anushakti Nagar Assembly Constituency: अणुशक्तीनगरची जनता देणार का मलिकांना साथ; मुस्लिम आणि दलित मतदारांच्या मनात नक्की काय?

मतदार आपले मत कुणाच्या पारड्यात टाकतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
Anushakti Nagar Assembly Constituency: अणुशक्तीनगरची जनता देणार का मलिकांना साथ; मुस्लिम आणि दलित मतदारांच्या मनात नक्की काय?
Updated on

नितीन जगताप ः सकाळ वृत्तसेवा

अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून फहाद अहमद आणि महायुतीकडून राष्‍ट्रवादीचे (अजित पवार) sनेते नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांच्यात सामना होणार आहे. या मतदारसंघात मुस्लिम आणि दलित मतदारांचे प्राबल्य आहे.

अणुशक्‍तीनगर विधानसभा मतदारसंघात झोपडपट्टी पुनर्वसन, म्हाडा इमारतींमधील पाणी, कचऱ्याची समस्या, रखडलेली रस्‍त्‍यांची कामे, पावसाळ्यात घरात येणारे पाणी, पायाभूत सुविधा, डोंगराळ वस्तीवर दरड कोसळण्याचा धोका या समस्या येथील मतदारांना भेडसावत आहेत.त्‍यामुळे येथील मतदार आपले मत कुणाच्या पारड्यात टाकतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Anushakti Nagar Assembly Constituency: अणुशक्तीनगरची जनता देणार का मलिकांना साथ; मुस्लिम आणि दलित मतदारांच्या मनात नक्की काय?
Bhosari Assembly constituency 2024 : कोरोनात लांडगे यांची मोठी मदत; खासदार मनोज तिवारी यांच्या उपस्थितीत उत्तर भारतीयांची भावना
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.