Mumbai Local : विठ्ठलाचा गजराने दुमदुमली लोकल, रेल्वे स्थानकावर वैष्णवांचा मेळा

Mumbai Local Train : भजनी मंडळाने सकाळी ८ वाजून ६मिनिटांच्या अंधेरी-चर्चगेट धिम्या लोकलमध्ये आषाढी साजरी केली. |
Mumbai Local : विठ्ठलाचा गजराने दुमदुमली लोकल, रेल्वे स्थानकावर वैष्णवांचा मेळा
Mumbai Local sakal
Updated on

Mumbai Local : अंगात सदरा, धोतर घालून आणि कपाळी बुक्क्याचा गंद लावून प्रवाशांअंधेरी-चर्चगेट धिम्या लोकलमध्ये आषाढी एकादशी साजरी केली. विठ्ठलाचा गजराने सकाळी लोकल गाड्या दुमदुमली होती. तसेच चर्चगेट स्थानकावर मुंबईकरांनी आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला आहे.

पश्चिम रेल्वे प्रवासी भजनी मंडळ आणि शिवकृपी भजनी मंडळ(स्थापना १९७३) यांनी बुधवारी चर्चगेट स्थानकात आषाढी साजरी केली. या भजनी मंडळाने सकाळी ८ वाजून ६मिनिटांच्या अंधेरी-चर्चगेट धिम्या लोकलमध्ये आषाढी साजरी केली.

Mumbai Local : विठ्ठलाचा गजराने दुमदुमली लोकल, रेल्वे स्थानकावर वैष्णवांचा मेळा
Mumbai Local Viral Video: यांना जिवाची पडली नाही का? धावत्या लोकलमध्ये स्टंटचा व्हिडीओ व्हायरल; गुन्हा दाखल!

यावेळी वारकाऱ्यांनी अभंग, भजन, कीर्तन सादर केले. तसेच चर्चगेट रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवासी भजनी मंडळाने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. हे कार्यक्रम बघून मुंबईकर भजनात दंग झाले होते. दिंडी घेऊन चर्चगेट रेल्वे स्थानकावरील विठ्ठल भक्ताचा मेळा पाहून चाकरमान्यांची पाऊलेही काही काळ थबकली.

Mumbai Local : विठ्ठलाचा गजराने दुमदुमली लोकल, रेल्वे स्थानकावर वैष्णवांचा मेळा
Mumbai Local: कल्याणच्या प्रवाशाचा रेल्वेत चढताना तोल गेल्याने ठाण्यात मृत्यू!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.