Ashwini Vaishnaw : राज्यात रेल्वेची १.६४ लाख कोटींची कामे; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती; तेरा पटीने तरतूद वाढली

Ashwini Vaishnaw : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील रेल्वे विकासासाठी १३ पट अधिक गुंतवणूक झाल्याची माहिती दिली.
Ashwini Vaishnaw
Ashwini Vaishnawsakal
Updated on

मुंबई : ‘‘यूपीए’ सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील रेल्वे विकासासाठी दिल्या गेलेल्या रकमेपेक्षा १३ पट अधिक रक्कम मोदी सरकारच्या कार्यकाळात देण्यात आली. रेल्वे विकासासाठी राज्यात तब्बल एक लाख ६४ हजार ६०५ कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.