कोविड रुग्णांसाठी 'ऑटोमॅटिक व्हेंटिलेटर'

कोविड रुग्णांसाठी स्वयंचलित व्हेंटिलेटर बसवण्यात येत आहेत
mumbai
mumbaiSakal
Updated on

मुंबई : कोविड रुग्णांसाठी (Covid Hospital) स्वयंचलित व्हेंटिलेटर (Ventilator) बसवण्यात येत आहेत. लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak) सार्वजनिक रुग्णालयात त्यातील दोन व्हेंटिलेटर (Ventilator) बसवण्यात आले. कोरोना (Corona) संसर्ग नियंत्रणात असला तरी दिवसाला सुमारे 200 ते 250 रुग्ण (Patient) सापडत आहेत. 100 रुग्णांपैकी साधारणता 5 रुग्णांना व्हेंटिलेटर (Ventilator) ची आवश्यकता भासते. त्यामुळे प्रत्येक रुग्णालायत (hospital) व्हेंटिलेटर सज्ज ठेवण्यात येत आहेत.

mumbai
काळजी घ्या! वातावरण बदलाचा आरोग्यावर परिणाम; सर्दी, तापाचे रुग्णांमध्ये वाढ

महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्या हस्ते स्वयंचलित व्हेंटिलेटरचे उदघाटन करण्यात आले. या व्हेंटिलेटर चालवण्यासाठी प्रत्येकवेळी मनुष्यबळाची आवश्यकता भासत नाही. रुग्णाच्या आवश्यकत्याप्रमाणे कार्यक्रम ठरवता येतो. रुग्णासाठी लागणाऱ्या प्राणवायूचे प्रमाण,त्याचा दाब,रुग्णाला प्राणवायू देण्यासाठी लागणारी वेळ निश्चित करता येते.व्हेंटिलेटर मशीन ला आवश्यक सूचना दिल्या नंतर ते आपले निर्धारित कार्य करते.हे गंभीर रुग्णांसाठी अतिशय उपायुक्त असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ.मोहन जोशी यांनी दिली.

mumbai
कर्नाटकी बदलाचा संदेश

कोविड संसर्ग नियंत्रणात असला तरी तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी आयसीयू सज्ज ठेवण्यात येत आहेत असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. सायन रुग्णालयात कोटक महिंद्रा यांच्या सीएसआर फंडातुन प्रत्येकी 18 लक्ष रुपये किमतीचे अत्याधुनिक व्हेंटिलेटर बसवण्यात येत असुन आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने याची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे ही त्या पुढे म्हणाल्या.

https://www.oberoirealty.com/elysian?utm_source=digital&utm_medium=columbia&utm_term=ELYCLM&ad=0_5687660_ba93739e-2c1f-4d68-9646-99dde929f155-1sj4s_048a2f76-1a85-4051-b290-08932c7ed185-1sjd4_1788_58756452_144_348322_1_144_null_null_18_348011_348020_348006_null_1808_34755&col_ci=R132N802j3211629196104603ca3wdix2276kw4wn95v3k

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()