Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

Badlapur Case: बदलापूर प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. वामन म्हात्रे अजून अडचणीत सापडणार आहेत. आता त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Vaman Mhatre
Vaman MhatreESakal
Updated on

बदलापूर: बदलापुरातील दोन शाळकरी चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची एफआयआर कॉपी शिवसेना शहरप्रमुख आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा, अशी मागणी पीडित मुलीच्या आईने पोलिसांकडे केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.