Latest Mumbai News: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. २३) राज्य सरकार आणि पोलिसांना फैलावर घेतले. लैंगिक अत्याचाराबाबत एफआयआर दाखल करण्यात आणि चौकशी करण्यात दिरंगाई करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने नरकारला विचारला. इतकेच नव्हे, बर कर्तव्यात कसूर करणाऱ्या