Ban On Hijab In College: मुंबईतील दोन महाविद्यालयात हिजाब बंदी, नऊ विद्यार्थीनी थेट सुप्रीम कोर्टात

Supreme Court Hearing On Hijab: महाविद्यालय प्रशासनाचा निर्णय धर्माचे पालन करण्याचा मुलभूत अधिकार तसेच गोपनियतेच्या अधिकाराचे उल्लंघन करतो, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
Hearing On Hijab Ban In Mumbai Colleges In Supreme Court
Hearing On Hijab Ban In Mumbai Colleges In Supreme CourtEsakal
Updated on

मुंबईच्या महाविद्यालयातील हिजाब बंदीच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होणार आहे. चेंबूर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीच्या एन. जी. आचार्य आणि डी. के. मराठे महाविद्यालयात हिजाब आणि बुरखा घालून येण्यास संस्थेने प्रतिबंध घातला आहे. याला आक्षेप घेत काही विद्यार्थिनींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथे याचिका फेटाळली गेल्यानंतर नऊ विद्यार्थिनींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()