Bandra Stampede: "रेल्वे प्रशासनाची बेफिकिरी जिवावर बेतली..."; वांद्रे चेंगराचींगरी दरम्यान पोलीस काय करत होते?

Stampede at Bandra Terminus with passengers rushing to board train during Diwali : वांद्रे-गोरखपूर अंत्योदय एक्सप्रेस अपघाताने दिवाळीच्या घरी परतणाऱ्या प्रवाशांमध्ये खळबळ उडाली.
Scene of the stampede at Bandra Terminus as passengers scramble to board the Gorakhpur Antyodaya Express
Scene of the stampede at Bandra Terminus as passengers scramble to board the Gorakhpur Antyodaya Expressesakal
Updated on

Bandra Terminus Stampede: मुंबईच्या वांद्रा टर्मिनस येथे आज पहाटे घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेने मोठा गोंधळ निर्माण केला. वांद्रे-गोरखपूर अंत्योदय एक्सप्रेसच्या आगमनावेळी पहाटे २:४४ वाजता हा अपघात घडला, ज्यामध्ये ९ प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची स्थिती गंभीर आहे. दिवाळीसाठी प्रवाशांची संख्या मोठी असल्याने गाडीत चढण्याच्या गडबडीत ही घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.