Bhandup Assembly Constituency: मराठमोळ्या भांडुपमध्ये महाविकास आघाडी, महायुतीकडून आजी-माजी आमदार निवडणूक रिंगणात

Mumbai Vidhansabha Election: उत्तर भारतीय ४६ हजार, मुस्लिम २१ हजार, गुजराती १८ हजार आणि दाक्षिणात्य १५ हजार मते आहेत.
Bhandup Assembly Constituency
Bhandup Assembly Constituencysakal
Updated on

जयेश शिरसाट ः सकाळ वृत्तसेवा

Mumbai: गेल्या १० वर्षांत पायाभूत सुविधांच्या बाबतीत दुष्काळ पडलेल्या मराठमोळ्या भांडुप पश्चिम मतदारसंघात सर्वसामान्य मतदारांना यंदा सत्ताबदल अपेक्षित आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी, महायुतीतर्फे आजी, माजी आमदार रिंगणात असूनही मनसेच्या उमेदवाराकडे मतदार पर्याय म्हणून पाहत आहेत.

विद्यमान आमदार रमेश कोरगावकर, माजी आमदार अशोक पाटील यांच्यामोर मनसेचे शिरीष सावंत यांचे कडवे आव्हान असेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.