Bhiwandi Lok Sabha 2024: भिवंडी शहर, कल्याण शहराचा पश्चिम भाग, बदलापूर शहर या शहरी भागासह भिवंडी, शहापूर, मुरबाड आणि अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भाग भिवंडी लोकसभा मतदारसंघात मोडतो. ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण आणि शहरी चेहरा असलेला भिवंडी लोकसभा मतदारसंघ विकासाच्यादृष्टीने उपेक्षित असून दहा वर्षांच्या सत्ता परिवर्तनानंतरही अच्छे दिनाच्या प्रतीक्षेतच आहे. आता २०२४ ला विकास कामांच्या मुद्द्यांसह बदलत्या राजकीय समीकरणांचा गोंधळ पाहायला मिळणार आहे.
कपिल पाटील (भाजप) विजयी मते : ५२३५८३
सुरेश तावरे (काँग्रेस) मते : ३६७२५४
अरुण सावंत (वंचित बहुजन आघाडी) मते : ५१४५५
नीतेश जाधव (अपक्ष) मते : २०६९७
विजयी उमेदवाराचे मताधिक्य : १५६३२९
२००४ : ....
२००९ : काँग्रेस
२०१४ : भाजप
२०१९ : भाजप
मोठ्या वखारी, साठवणूक केंद्रात अनेक रोजगार निर्माण झाले असले, तरी त्या तुलनेत देशभरात भिवंडीचे नाव पोहोचवणाऱ्या यंत्रमाग उद्योगाला येथे घरघर
मुंबईसारख्या शहराला भिवंडीशी थेट रेल्वेने जोडण्यात अद्याप यश नाही
वाहतूक कोंडी, अपुऱ्या पायाभूत सुविधा
तब्बल ६० टक्क्यांहून अधिक यंत्रमाग बंद होण्याच्या मार्गावर
शहापूरमधील बहुतेक गावांत पाण्याचे दुर्भिक्ष
मुरबाड रेल्वेचा प्रश्न
शहापूरमधील मातामृत्यूंचा विषय चिंतेचा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.