JP Nadda Mumbai: भाजप मोठा भाऊ! शिवसेना, राष्ट्रवादीला...; नड्डांनी मुंबईतील बैठकीत नेत्यांना दिला विजयाचा कानमंत्र inside story

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी भाजपच्या बड्या नेत्यांची बैठक पार पडली.
 jp nadda
jp nadda sakal
Updated on

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी भाजपच्या बड्या नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेत भाजपच्या नेत्यांना महत्वाचा सल्ला दिला. तसंच महायुतीचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी कानमंत्रही दिला.

 jp nadda
Mumbai-Goa Highway: दिल्ली-मुंबई 'एक्स्प्रेस वे' झाला खराब; केंद्र सरकारनं उगारला कारवाईचा बडगा! महाराष्ट्रात कधी होणार कारवाई?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.