भाजप आमदार प्रसाद लाड यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; जीवाला धोका असल्याची दिली माहिती

prasad lad
prasad ladsakal
Updated on

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि उद्योजक प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. अनोळखी व्यक्तीकडून पळत ठेवली जात असल्याचा दावा प्रसाद लाड यांनी पत्रात केला आहे.

prasad lad
Video : मंत्री तेजप्रताप यादव यांना राग अनावर! पक्षाच्या कार्यकर्त्याचा गळा धरत केली धक्काबुक्की

प्रसाद लाड यांनी गायकवाड नामक व्यक्ती वेगवेगळ्या मार्गाने जीवे मारण्याच्या प्रयत्नात असल्याचं पत्रात नमूद केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.