मुंबई - महाराष्ट्रात मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आलेत. दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढतोय. अशात मुंबईकरांची चिंता वाढताना दिसतेय. याच कारण म्हणजे मुंबईतील कोरोना हॉटस्पॉटची संख्या वाढताना पाहायला मिळतेय. काल म्हणजेच ५ एप्रिल २०२० पर्यंत मुंबईत कोरोनाचे ४ हॉटस्पॉट होते. त्याच चार हॉटस्पॉटची संख्या आता ८ वर गेलीये. म्हणजेच मुंबईतील कोरोना हॉटस्पॉटची संख्या दुपटीने वाढलीये.
कोरोना हॉटस्पॉट म्हणजे मुंबईतील 'या' भागांमध्ये सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
कोणते आहेत हे नवीन कोरोना हॉटस्पॉट ?
इ वॉर्ड, एच इस्ट वॉर्ड, पी नॉर्थ वॉर्ड आणि एम वेस्ट वॉर्ड यांचा नवीन हॉटस्पॉटमध्ये समावेश आहे.
BMC has defined four new corona hotspots in mumbai count hof hotspot goes on eight
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.