Boisar News : बोईसर औदयोगिक वसाहत घनकचरा प्रश्न ऐरणीवर; तारापूर सामाजिक संघटनेचा गंभीर आरोप

तारापूर औदयोगिक वसाहत एमआयडीसीच्या नाकर्तेपणामुळे घरगुती घनकचऱ्याच्या भूखंडाचा प्रश्न खोळंबला.
solid waste
solid wastesakal
Updated on

- सुमित पाटील

बोईसर - बोईसर आणि परिसराची लोकसंख्या साधारण ४ लाखापेक्षा अधिक असून तारापूर औद्योगिक वसाहत व टॅपस ही मोठी आस्थापने आहेत. १५०० पेक्षा जास्त कारखाने आहेत. काम करणारे सर्व कामगार बोईसर आणि आजूबाजूच्या परिसरातील गावामध्ये राहत आहेत. त्यामुळे गावागावात कचरा समस्या उदभावली आहे. सोबत कंपनी आस्थापने व कॅनटीगमुळे सर्वत्र कचऱ्याचे ढीग दिसत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.