Bullet Train News: बुलेट ट्रेनच्या कामाला तत्कालीन ठाकरे सरकारमुळे विलंब!

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांचा आरोप
Bullet Train News: बुलेट ट्रेनच्या कामाला तत्कालीन ठाकरे सरकारमुळे विलंब!
Updated on

Mumbai–Ahmedabad High-speed Rail Corridor: मुंबईच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाने गती पकडली असून आज( ता.२२) केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी विक्रोळी येथील बुलेट ट्रेन प्रकल्पाचा भुयारी मार्गाच्या कामाचा शुभारंभ केला.

मुंबई, महाराष्ट्र आणि देशाला अभिमान वाटेल अशा या पहिल्या बुलेट ट्रेनच्या प्रत्यक्ष कामाला रेल्वे मंत्र्यांनी सुरूवात करुन दिली. हे काम अडीच वर्षापूर्वीच सुरू व्हायला हवं होतं. (uddhav thackeray)

Bullet Train News: बुलेट ट्रेनच्या कामाला तत्कालीन ठाकरे सरकारमुळे विलंब!
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाची जबाबदारी विवेक कुमार गुप्तावर; व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला!

तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने याला विरोध केला, कामाला परवानगी दिली नाही आणि जनतेची अडीच वर्षे फुकट गेली. त्यामुळे प्रकल्पाच्या खर्चवाढीचं पापही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारकडे जातं.(ashish Shelar)

पण आता प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर येत असून ब्लास्टद्वारे एकाच वेळी ५६ मीटर खोल, ४० मीटर रुंदी असलेल्या, एकाच वेळी दोन्ही बाजुने खोदकाम होत असलेल्या बुलेट ट्रेनच्या कामाला आज सुरूवात झाली. समुद्राखालूनही प्रकल्पाचं काम पूर्ण होणार आहे.(maharashtra news)

Bullet Train News: बुलेट ट्रेनच्या कामाला तत्कालीन ठाकरे सरकारमुळे विलंब!
Bullet Train : रेल्वेच्या दोन विभागातील विवादामुळे अडकलं बुलेट ट्रेनचं काम; गुजरातमध्येच मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टला खोडा

सर्व आवश्यक पर्यावरणीय परवानग्या घेऊन एकाच वेळेस चार ठिकाणी जलगदतीने हे काम सुरू होतेय. अत्यंत वेगवान अशी ही बुलेट ट्रेन मुंबईसह देशाचं आणि सामान्य माणसाचं उद्याच्या विकसीत भारताचं स्वप्न पूर्ण करणार आहे.(maharashatra political news)

मी मुंबईकरांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो व अभिनंदन करतो. (mumbai to ahmedabad bullet train)

Bullet Train News: बुलेट ट्रेनच्या कामाला तत्कालीन ठाकरे सरकारमुळे विलंब!
Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहण पूर्ण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.