CAA आणि NRC विरोधात मुंबई प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाने धरणं आंदोलन सुरू केलंय. प्रकाश आंबेडकरही या आंदोलनात सहभागी झालेत. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांवर प्रकाश आंबेडकर यांनी हल्लाबोल केलाय.
राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी देशभरात लागू करणार नाही, असं पंतप्रधान सभेत म्हणाले. मग गृहमंत्री अमित शहा लोकसभेत एनसीआर लागू करणार असल्याची घोषणा कशी करतात? असा खडा सवाल आंबेडकरांनी विचारलाय. भाजपा आणि संघाचं राजकारण खोटारडेपणावर चालत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
हेही वाचा : घर नंबर-506 आणि चॉकलेटी रंगाची पिशवी
प्रकाश आंबेडकर यांच्या भाषणानंतर मुंबईतील धरणं आंदोल आंदोलन संपल्याचं त्यांनी आंबेडकर यांनी जाहीर केलं.
CAA and NRC is not only against muslims but also against forty percent hindus says ambedkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.