Online टी शर्टवर लॉरेन्स बिष्णोई आणि दाऊद इब्राहिमचे फोटो, महाराष्ट्र सायबर सेलकडून कारवाई

Mumbai News: लॉरेन्स बिष्णोई आणि दाऊद इब्राहिमचे फोटो छापलेली टी शर्ट ऑनलाइन विकले गेले आहेत. याप्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने कारवाई केली आहे.
Online T-shirt
Online T-shirtESakal
Updated on

फ्लिपकार्ट आणि मीशो या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर गँगस्टर लॉरेन्स विश्नोईचा फोटो असलेले टी-शर्ट विकले जात आहेत. यामुळे लॉरेन्स बिश्नोईचे फोटो असलेले टी-शर्ट विकल्याबद्दल या प्लॅटफॉर्मवर टीका होत आहे. यावर यूजर्सच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. हे ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म गुन्हेगारांचा गौरव करत आहेत. जे पूर्णपणे चुकीचे आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. Flipkart आणि Meesho वर हे टी-शर्ट विकले जात आहे. आता याविरोधात तक्रार दाखल झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.