Shivaji Maharaj Statue Incident : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेप्रकरणी अटक केलेल्या चेतन पाटील याला उच्च न्यायालयाने २५ हजारांचा जामीन मंजूर केला. न्या. अनिल किलोर यांच्या खंडपीठाने हा दिलासा दिला.
मुबई : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेप्रकरणी अटक केलेल्या चेतन पाटील याला उच्च न्यायालयाने गुरुवारी दिलासा दिला. न्या. अनिल किलोर यांच्या खंडपीठाने पाटील याला २५ हजाराचा जामीन मंजूर केला.