वांद्रे-वरळी सीलिंक आणि कोस्टल रोड जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता मरीन ड्राइव्हवरून थेट वांद्र्याला अवघ्या १२ मिनिटांत पोहोचता येणार आहे. या मार्गाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी पार पडले. या मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन, नागरिकांना मरिन ड्रायव्ह वरुन वांद्रेत १२ मिनिटांत पोहचता येणार आहे. यामुळे ७०% वेळ व ३०% इंधनाची बचत होणार आहे.