Railway Ticket : रेल्वेचे संगणीकृत तिकीट आरक्षण बंद!

रेल्वेच्या तिकीटांचे संगणकीय आरक्षण केंद्र (पीआरएस) १४ जानेवारीच्या मध्यरात्री ते दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे तिकीट आरक्षण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे.
Railway Ticket
Railway Ticket Sakal
Updated on

मुंबई - रेल्वेच्या तिकीटांचे संगणकीय आरक्षण केंद्र (पीआरएस) १४ जानेवारीच्या मध्यरात्री ते दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे तिकीट आरक्षण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे.

रविवारी रात्री ११.४५ ते १५ जानेवारी पहाटे सकाळी ५.१५ वाजेपर्यंत तिकीट आरक्षण केंद्र (पीआरएस) बंद असणार आहे. यावेळी मुंबईतील रेल्वे तिकीट आरक्षण केंद्रावरील संगणकातील डेटा संकलन करण्यासाठी सहा तासानंसाठी ही सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.

यामुळे या काळातील प्रवाशांचा तिकिट परतावा विद्यमान परतावा नियमांनुसार जारी केली जाईल. तसेच या काळात इंटरएक्टिव वॉयस रिस्‍पॉन्‍स सिस्‍टम (आईवीआरएस), करंट रिजर्वेशन, रिफंड काउंटर्स, कोचिंग रिफंड टर्मिनल, पीएनआर सेवा देखील बंद असणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.