P. Chidambaram : भाजपच्या राजवटीत महाराष्ट्र पिछाडीवर, प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेल्याने रोजगारही संकटात : पी. चिदंबरम

Vidhan Sabha Elections 2024 : काँग्रेसने भाजप सरकारवर महाराष्ट्राच्या विकासात मागेहाट आणि शेतकरी संकटाच्या वाढती आत्महत्यांवर टीका केली.
P. Chidambaram
P. Chidambaramsakal
Updated on

मुंबई : ‘‘महाराष्ट्राच्या स्थापनेपासून काँग्रेस सरकारने आखलेल्या ध्येय धोरणांमुळे महाराष्ट्र देशात सर्वच क्षेत्रात आघाडीवर राहिलेले राज्य आहे. परंतु मागील काही वर्षांत भाजप सरकारमुळे महाराष्ट्राची सर्वच आघाड्यांवर पीछेहाट झाली. महाराष्ट्राचे प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेल्याने गुंतवणूक व रोजगारही गेले. शेतकरी संकटात असल्याने आत्महत्या वाढल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.