Constitution Day: संपूर्ण महाराष्ट्रात वाटल्या जाणार तब्बल १ लाख संविधानाच्या प्रती

indan constitutuion
indan constitutuion sakal
Updated on

Constitution Day: भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जगातील सर्वांत श्रेष्ठ असे संविधान दिले आहे. संविधानाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचे हक्क दिले आहेत. आपल्या संविधानाबाबत जनजागरणासाठी संविधान दिनाचे औचित्य साधून काँग्रेसच्या वतीने राज्यभर संविधानाच्या एक लाख प्रतींचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.

indan constitutuion
Constitution Day : ऐतिहासिक! संविधान दिनानिमित्त सुप्रीम कोर्टात उभारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा

२६ नोव्हेंबरला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात केली जाणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी ही माहिती दिली.

संविधान वितरण समारंभप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक विभागाचे समन्वयक के. राजू, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या एससी विभागाचे अध्यक्ष राजेश लिलोठिया, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आदी उपस्थित राहणार आहेत.सीएसएमटी स्थानकाचे क्षेत्र

indan constitutuion
Constitution Day : राज्यघटना दिन: सरन्यायाधीशसुद्धा मान्य करतात 'कॉलेजियम पद्धत' परिपूर्ण नाही

सीएसएमटी स्थानकाचे क्षेत्र
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील विकासाचे एकूण क्षेत्रफळ ४,६१,५३४ चौरस मीटर असेल, ज्यापैकी नवीन बांधकाम २,७९,५०७ चौरस मीटर, नूतनीकरण क्षेत्र १,३०,९१२ चौरस मीटर आणि अभिसरण क्षेत्र ३७,७०३ चौरस मीटर असेल. यामध्ये आणि १३,४१२ चौरस मीटरची इतर लँडस्केपिंगची कामे असणार आहेत.

indan constitutuion
Constitution Day : राज्यघटना दिन: सरन्यायाधीशसुद्धा मान्य करतात 'कॉलेजियम पद्धत' परिपूर्ण नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.