मराठी भाषा भावनाची डिसेंबर २०२१ मध्ये बांधकामास सुरुवात : मंत्री सुभाष देसाई

चार वास्तुविशारदांचे प्रस्ताव; अठरा महिन्यांत होणार खुले
mumbai
mumbaisakal
Updated on

मुंबई : मरिन ड्राईव्ह (Marine Drive) येथे उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा (marathi) भवन प्रकल्पाचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले.

mumbai
फडणवीसांनी मुख्यमंत्री आहोत हे मनातून काढावे, नवाब मलिकांचा टोला

या वेळी चार नामांकित वास्तुविशारदांनी आपले स्वतंत्र प्रस्ताव सादर केले.या प्रकल्पासाठी शासनाने २५०० चौरस मीटर आकाराचा भूखंड मराठी भाषा विभागाकडे हस्तांतरित केला आहे. डिसेंबर २०२१ मध्ये बांधकामास सुरुवात करण्यात येईल तर पुढील अठरा महिन्यात मराठी भाषा भवन खुले केले जाईल, अशी माहिती या वेळी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.